ग्रामपंचायत नगावे
नगावे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात दरवर्षी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी हा दिवशी प्रामुख्याने मिरवणूक काढले जाते हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे नगावे गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
नगावे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात दरवर्षी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी हा दिवशी प्रामुख्याने मिरवणूक काढले जाते हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुमेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्री. संजय भोये
गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर

श्रीम . निशा नितीन किणी
सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत नगावे

श्रीम. स्वाती सुनील किणी
उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत नगावे

श्रीम. वैशाली परेश संखे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत नगावे
चालू योजना